{
  "village_code": "271800060228320000",
  "village_name": "आंतरवाली राठी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2607,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:16:36Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमयत खातेदाराचे नाव कमी करणेबाबत.\nमौजे - अंतरवाली राठी, येथील गट क्रमांक - 225 मधील समाईक क्षेत्रातील खाते क्रमांक – 594, खातेदार तुळशिराम लक्ष्मण सांगळे हे दिनांक 08/04//2023 रोजी मयत झालेले असून.\nमयत खातेदाराचे कायदेशीर वारस १. कृष्णा तुळशिराम सांगळे , २. पांडुरंग तुळशिराम सांगळे (मुले) यांची नावे सदर खात्यावर वारस फेरफार क्रमांक 2122 दि 31/05/2021 च्या आधारे नोंदविलेली आहेत.\nत्यामुळे मयत तुळशिराम लक्ष्मण सांगळे यांचे नाव ७/१२ उतार्‍यावरून कमी करण्यात येत आहे. करिता शपथपत्र, मृत्युपत्र व वारस प्रमाणपत्र च्या आधारे नोंद घेतली जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संतोष सुभाष सुपेकर"
}
