{
  "village_code": "271800060228430000",
  "village_name": "रवना",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3271,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:45:44Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा घनसावंगी.\nगहाणखत लिहुन देणार : निशिकांत नाना पवार रा. रवना यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3452-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निशिकांत नाना पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 525000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्पना ज्ञानेश्वर इंगळे"
}
