{
  "village_code": "271800060228460000",
  "village_name": "अव्वलगांव बु.",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1293,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:16:24Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमाबंदी-१/वाटणीपत्र/कावी/सिआर-46\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमौजे आवलगाव बु येथील जगन्नाथ नाथोबा अटकळ यांनी त्यांची आवलगाव बु येथील गट क्रमांक 70 मधील जमीन क्षेत्र 1.47 हे आर जमीनीपैकी क्षेत्र 1.20 हे आर जमिनीची त्यांनी खालीलप्रमाणे वाटणी केले आहेत.\nरवि जगन्नाथ अटकळ , यांना क्षेत्र 1.20 हे आर\nवरीलप्रमाणे मा नायब तहसीलदार घनसावंगी यांचे आदेश क्रमांक जा.क्र.२०२६/जमाबंदी-१/वाटणीपत्र/कावी/सिआर-46 दि.30.10.2026 रोजीचे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल मारोती कोंकटवार"
}
