{
  "village_code": "271800060228560000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:12Z",
  "surveys": [
    "401"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nजमिनीचे मूळ मालक लिहून देणार 1) हुसेना बेगम करामत अली सय्यद 2) नजेमा बेगम चांद खान 3) आसीया बेगम फायजोद्दिंन काजी, 4) नजमा दिलावर शेख 5) नाजिया परवीन मुबिनोद्दीन काजी रा.रांजणी ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न. 401एकूण गटाचे क्षेत्र 04हे 81 आर व पो.ख.00हे 00आर,आकारणी 6रु 35पैसे यातील आमच्या सामाईक मालकीची जमीन 0\nहे 79 आर संपूर्ण जमीन भाऊ या नात्याने लिहून घेणार. जावेद अली करामत अली सय्यद यांना वाटणीपत्र 100 बाँड पेपर क्र. 4512 दिनांक 11/06/2026चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
