{
  "village_code": "271800060228560000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6732,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:12Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nजमिनीचे मूळ मालक लिहून देणार मथुराबाई प्रेम राठोड रा.रांजणी ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न. 147एकूण गटाचे क्षेत्र 13हे 27 आर व पो.ख.00हे 34आर,आकारणी 33रु 75 पैसे यातील माझ्या मालकीची जमीन 2\nहे 04आर जमीन पैकी माझे मुले लिहून घेणार -1. विठ्ठल प्रेम राठोड यांना 00हे 60आर व मुलगा 2. गोविंद प्रेम राठोड यास 00हे 60 आर आणि 3. ज्ञानेश्वर प्रेम राठोड यास 00हे 20आर जमीन असे वाटणीपत्र 100 बाँड पेपर क्र. 6543 दिनांक 18/03/2026चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
