{
  "village_code": "271800060228560000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:12Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nजमिनीचे मूळ मालक लिहून देणार 1) द्वारका मधुकर गांजाळे 2) मुक्ता पाराजी जाधव, रा.रांजणी ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न. 249 एकूण गटाचे क्षेत्र 05हे 95 आर व पो.ख.00हे 00आर,आकारणी 15रु 70पैसे यातील आमच्या सामाईक मालकीची जमीन 1 हे 59 आर संपूर्ण जमीन भाऊ व आई या नात्याने लिहून घेणार. 1) हरिभाऊ सटवाजी येवले यांना 0 हे 60 आर 2) राजेंद्र सटवाजी येवले यांना 0 हे 60 आर 3) सीताबाई सटवाजी येवले यांना 0हे 39 आर वाटणीपत्र 100 बाँड पेपर क्र. १७०९६ दिनांक 29/12/2025 चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
