{
  "village_code": "271800060228560000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:12Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nजमिनीचे मूळ मालक लिहून देणार स. अली मुस्तफा अली रा.रांजणी ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न.294 एकूण गटाचे क्षेत्र 07 हे27 आर व पो.ख.00हे 12 आर,आकारणी 20रु 65पैसे यातील मालकीची जमीन 1 हे 73 आर संपूर्ण जमीन मुले या नात्याने लिहून घेणार. 1) सय्यद अख्तर अली सय्यद यांना 1 हे 40 आर 2) युसुफअली सय्यदअली सय्यद यांना ० हे 33 आर वाटणीपत्र 100 बाँड पेपर क्र. 6112 दिनांक 16/09/2026 चे वाटणीपत्र विनामोबदला कायमचे वाटणी करून दिले,\nतसेच जमिनीचे मूळ मालक लिहून देणार बदरुनिसा सय्यदअली रा.रांजणी ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न.294 एकूण गटाचे क्षेत्र 07 हे27 आर व पो.ख.00हे 12 आर,आकारणी 20रु 65पैसे यातील मालकीची जमीन 0 हे 81 आर संपूर्ण जमीन मुलगा या नात्याने लिहून घेणार. युसुफअली सय्यदअली सय्यद यांना ० हे 81 आर वाटणीपत्र 100 बाँड पेपर क्र. 6112 दिनांक 16/09/2026 चे वाटणीपत्र विनामोबदला कायमचे वाटणी करून दिले, असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
