{
  "village_code": "271800060228560000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:12Z",
  "surveys": [
    "330"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nजमिनीचे मूळ मालक लिहून देणार , घेणार- १)विलास केशवराव वरखडे २) केशव बापूराव वरखडे ३) राजेंद्र केशवराव वरखडे ४) विकास केशवराव वरखडे ५) सविता प्रमोद पवार; ता.रांजणी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न.३३० मध्ये सामाईक नावाने असलेली क्षेत्र 00हे 40आर संपूर्ण जमीन लिहून घेणार आमचेभाऊ व मुलगा या नात्याने लिहून घेणार-विलास केशवराव वरखडे यास ० हे 40 जमीन वाटणी 100 बाँड पेपर क्र. 37504दिनांक 11/02/2026चे वाटणीपत्र/हक्कसोड कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
