{
  "village_code": "271800060228560000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:12Z",
  "surveys": [
    "344"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nजमिनीचे मूळ मालक - 1) निशा नंदकुमार देशपांडे 2) निखिल नंदकुमार देशपांडे 3) निकिता नंदकुमार देशपांडे रा.रांजणी ता.रांजणी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न.344 मध्ये सामाईक नावाने असलेली क्षेत्र 03हे 78आर संपूर्ण जमीन क्षेत्रविभागणीने लिहून घेणार 1) निशा नंदकुमार देशपांडे यास 01हे 78आर जमीन व 2) निखिल नंदकुमार देशपांडे यास 01हे 20आर 3) निकिता नंदकुमार देशपांडे यास 00.80आर व इतर अधिकार मध्ये असलेली स्वतंत्र विहीर निशा नंदकुमार देशपांडे पूर्ण हिस्सा असे क्षेत्र विभागणी 100 बाँड पेपर क्र. 34466दिनांक 19/10/2026चे वाटणीपत्र/क्षेत्रविभागणी कायमचे आपआपसात क्षेत्र विभागणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
