{
  "village_code": "271800060228560000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6743,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:12Z",
  "surveys": [
    "347"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ऋचा सलील गोडबोले यांनी 7/12 अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रूच्या रमेश देशपांडे ऐवजी ऋचा सलील गोडबोले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने प्रमाणे महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/08/2024 मधील नोंदणी क्र. – P-2443401 अन्वये रूच्या रमेश देशपांडे ऐवजी ऋचा सलील गोडबोले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे विवाह नोंदणी प्रमाणपत्र व राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
