{
  "village_code": "271800060228560000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:12Z",
  "surveys": [
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nजमिनीचे मूळ मालक - 1) विश्वास अंबादास देशमुख 2) शरद अंबादास देशमुख 3) संजय अंबादास देशमुख रा.रांजणी ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मोजे रांजणी शिवारातील ग. न.308 मध्ये सामाईक नावाने असलेली खाते क्र 43 क्षेत्र 1हे 20आर व खाते क्र 908 मध्ये ० हे 40 आर संपूर्ण जमीन क्षेत्रविभागणीने लिहून घेणार 1) विश्वास अंबादासराव देशमुख यांना 0 हे 53 आर 2) शरद अंबादासराव देशमुख यांना 0 हे 53 आर 3) संजय अंबादासराव देशमुख यांना 0 हे 54 आर असे क्षेत्र विभागणी 100 बाँड पेपर क्र. 4812 दिनांक 11/08/2026 चे वाटणीपत्र/क्षेत्रविभागणी कायमचे आपआपसात क्षेत्र विभागणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
