{
  "village_code": "271800060228650000",
  "village_name": "कंडारी परतुर",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:18:27Z",
  "surveys": [
    "191",
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nजमिनीचे मूळ मालक लिहून देणार लिंबाजी शामराव काकडे रा.कंडारी परतूर ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मोजे कंडारी परतूर शिवारातील ग. न. 191एकूण गटाचे क्षेत्र 03हे 37 आर व पो.ख.00हे 00आर,आकारणी 6रु 35पैसे यातील माझ्या मालकीची जमीन 2\nहे 37आर जमीन पैकी माझे पत्नी लिहून घेणार -1 . वंदना लिंबाजी काकडे यांना 01हे 00आर व मुलगा 2. वैजनाथ लिंबाजी काकडे यास 00हे 60 आर जमीन तसेच ग.न.224मध्येअसलेले एकुक नोंदणी कमीसाठी सहमतीपत्रासह व सामाइहीकअसलेली विहीर लिंबाजी शामराव काकडे यांना एक विहीर आणि धर्मराज तुळशीराम काकडे यांना एक विहीरअसे वाटणीपत्र 100 बाँड पेपर क्र. 1908 दिनांक 10/06/2026चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
