{
  "village_code": "271800060228650000",
  "village_name": "कंडारी परतुर",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3284,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:18:27Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nजमिनीचे मूळ मालक लिहून देणार- शाम शिवाजी सुरुंग रा वरखेड ता.परतूर यांनी अर्ज दिले की मोजे कंडारी परतूर शिवारातील ग. न. 50 मध्ये माझ्या नावाने असलेली क्षेत्र 01हे 80 आर संपूर्ण जमीन लिहून घेणार -\nपत्नी नामे मंदा शाम सुरुंग यास 1 हे 80 आर जमीन वाटणी 100 बाँड पेपर क्र. 6476 दिनांक 14/10/2026चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
