{
  "village_code": "271800060228650000",
  "village_name": "कंडारी परतुर",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:18:27Z",
  "surveys": [
    "330"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार नामदेव मधुकर गणगे रा कंडारी परतुर तालुका घनसावंगी यांनी अर्ज दिला की मौजे कंडारी परतूर शिवारातील गट क्रमांक 330 मध्ये त्यांच्या नावे 1 हेक्टर 60 आर जमीन आहे परंतु त्यांचे 1510 व 2143 असे दोन खाते निर्माण होऊन एकच गटात 2 वेळेस नाव झाले त्यामुळे अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे करिता दोन्ही नावे एकत्र करून 7/12 फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
