{
  "village_code": "271800060228650000",
  "village_name": "कंडारी परतुर",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:18:27Z",
  "surveys": [
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमौजे कंडारी परतूर, ता. घनसावंगी, जि. जालना येथील गट नं. ३४८ मधील जमिनी बाबत दुय्यम निबंधक, घनसावंगी यांचेकडील दस्त क्र. ३३३८/२०२६, दिनांक २२/१०/२०२६ अन्वये नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र करण्यात आलेले आहे. सदर दस्ताद्वारे लिहून देणार १) शांताबाई विश्वंभर काकडे व २) गजानन विश्वंभर काकडे यांनी लिहून घेणार अरुण विश्वंभर काकडे यांच्या हक्कात सदर दस्तामध्ये नमूद केल्याप्रमाणे हक्कसोड केलेला आहे.\nत्याअनुषंगाने सदर हक्कसोडपत्र व संबंधित महसूल अभिलेख तपासून, गाव नमुना ७/१२ च्या इतर हक्क सदरील फेरफार क्र. १३०६ मधील संबंधित नोंदीवर आवश्यक ती कार्यवाही करून, अरुण विश्वंभर काकडे यांच्या नावे ० हे. ९० आर क्षेत्राची स्वतंत्र नोंद घेण्याबाबत फेरफार नोंद दाखल करण्यात येत आहे.",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
