{
  "village_code": "271800060228650000",
  "village_name": "कंडारी परतुर",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3288,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:18:27Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nश्री. आसाराम विठ्ठल काकडे यांनी अर्ज दिला की गट नंबर 152 मध्ये सामाईक खातेदार पैकी कै. अहिल्याबाई विठ्ठल काकडे ह्या दिनांक 15/08/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांना खालीलप्रमाणे वारस असून ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे\n1) वनारसी प्रकाशराव मानवतकर नाते : मुलगी , वय :50\n2) मीराबाई दादाराव शिंदे नाते : मुलगी , वय :43\n3) आसाराम विठ्ठल काकडे मुलगी , वय :55\n4) वृंदावनी श्रीधर सागडे मुलगी , वय : 54\n5) काशीबाई दादाराव टेकाळे मुलगी , वय : 60\n6) द्वारका महादेव वाशिंबे\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला वारस प्रमाणपत्र व अर्ज दिलेवरून फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
