{
  "village_code": "271800060228650000",
  "village_name": "कंडारी परतुर",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:18:27Z",
  "surveys": [
    "359"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nजमिनीचे मूळ मालक लिहून देणार- सुधाकर विठ्ठलराव आनंदे रा मासेगाव ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मौजे कंडारी परतूर शिवारातील ग. न. 359 मध्ये माझ्या नावाने असलेली क्षेत्र 2हे 43 आर पैकी लिहून घेणार -\nमुलाची पत्नी नात्याने सून नामे रेणुका भागवत आनंदे यास 2 हे 00 आर जमीन वाटणी 100 बाँड पेपर क्र. 6400 दिनांक 26/10/2026चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रमेश दत्‍तराम कोनेरवार"
}
