{
  "village_code": "271800060228670000",
  "village_name": "बेलवाडी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 863,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:52:31Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा परतूर\nगहाणखत लिहुन देणार : गजानन भानुदास काकडे रा. बेलवाडी यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3134-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन भानुदास काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋतुजा राजाराम शिंदे"
}
