{
  "village_code": "271800060228770000",
  "village_name": "भेंडाळा",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:58:20Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nविशेष वसूली अधिकारी यांचे स्थावर मालमत्ता (मिळकत) जप्ती आदेशान्वये बोजा नोंद\nवादी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना ता. जि. जालना शाखा नविन जालना यांनी प्रतिवादी सचिन सोनाजी शिंदे यांचे विरुद्ध जा.क्र 198 / 107 (10) /स्था. मा. जप्ती आदेश दिनांक 08/06 /2026 अन्वये स्थावर मालमत्ता(मिळकत) जप्ती आदेश निर्गमित केले असून कर्जदार श्री. प्रतिवादी सचिन सोनाजी शिंदे यांच्याकडील देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना ता. जि. जालना शाखा नविन जालना या संस्थेची दिनांक 31/05/२०२6 आखेर एकूण थकबाकी रक्कम रुपये 95176.95/- येवढे येणे बाकी आहे . त्यामुळे कर्जदार तथा प्रतिवादी सचिन सोनाजी शिंदे यांचे मालकीची व प्रत्यक्ष ताब्यातील मौजे. भेंडाळा येथील गट न 209 मधील 0.60 आर व गट न 198 मधील 1.21 आर जमीन मालकीची स्थावर मालमत्ता (शेतजमीन) जप्तीचा आदेश पारित केला आहे . करिता कर्जदाराचे नावे व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना ता. जि. जालना शाखा नविन जालना बोजा नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोनाली गौतम सोंडगे"
}
