{
  "village_code": "271800060228780000",
  "village_name": "जांबसमर्थ",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:31:14Z",
  "surveys": [
    "214",
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित,जालना शाखा कु.पिंपळगाव\nलिहुन घेणार : मधुकर रंगनाथ तांगडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 214 वर फेरफार क्रमांक 2535 ने घेतलेला बोजा दिनांक 20/03/2020 रोजी समर्थ सहकारी बँक चा मधुकर रंगनाथ तांगडे यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 221 वर फेरफार क्रमांक 2077 ने घेतलेला बोजा समर्थ बँक र रु 110000/- मधुकर रंगनाथ कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय सुर्यभान बुचुडे"
}
