{
  "village_code": "271800060228830000",
  "village_name": "बोलेगांव",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2755,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:55:29Z",
  "surveys": [
    "116",
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा. नायब तहसीलदार तहसील कार्यालय घनसावंगी यांचे आदेश क्रमांक जा.क्र./जमा-1/रस्ते/कलम 143-सीआर 24 दि. 31/07/2026 आदेशान्वये मौजे बोलेगाव अर्जदार जयराम प्रभाकर पवार व इतर यांना गट क्र 116,117 मध्ये जाण्या-येण्यासाठी गट क्र 108 च्या पश्चिम बाजूने व नाल्याच्या बाजूने 10 फुट रुंदीचा रस्ता राहील सदर नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद घेण्या करिता वरील आदेश प्राप्त झाल्यावरू नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मनिषा राजाभाऊ शेप"
}
