{
  "village_code": "271800060228840000",
  "village_name": "राजेगाव",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3000,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:23:07Z",
  "surveys": [
    "241",
    "264"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को ऑप बँक लि चिखली शाखा अंबड ता अंबड जि जालना तर्फे अधिकृत प्रतिनिधी दयानंद यादवराव मघाडे\nगहाणखत लिहुन देणार : विष्णू गणेशराव सपाटे ,शरद विष्णु सपाटे रा. राजेगाव यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3356-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241, 264 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू गणेशराव सपाटे ,शरद विष्णु सपाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश सुरेश नाझरकर"
}
