{
  "village_code": "271800060228840000",
  "village_name": "राजेगाव",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:52:03Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार श्रीमती खाँन आर्शिया मोहम्मद उबेद्दुल्लाखाँन .यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे राजेगाव शिवारातील गट नंबर 73 मध्ये. फेरफार क्रमांक. 1991दिनांक.03/06/2017 अनन्वय नोंद मंजूर असून परंतु ऑनलाईन सातबारा वरती चुकीचा फेरफार नंबर 1971 दर्शवत आहे फेरफा नंबर.1991 आधारे श्री श्रीमंत अंबादास राऊत . 0 हे 5 आर क्षेत्र हे श्रीमती आर्शिया मोहम्मद उबेद्दुल्लाखाँन यांच्या नावे आलेले आहे करिता फेरफार नंबर हा 1991 अन्वये नोंद मंजूर असून करिता नोंद मंजुरीस्त सादर",
  "talathi": "आकाश सुरेश नाझरकर"
}
