{
  "village_code": "271800060228870000",
  "village_name": "लमानवाडी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:26:34Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nलिहुन घेणार : वसंत नाईक विमुक्त जाती व भटक्या ज वि म जालना,\nलिहुन देणार : ओमकार परसराम पवार रा. लमानवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 112 यांनी 2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओमकार परसराम पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन संतोषराव वाघ"
}
