{
  "village_code": "271800060229090000",
  "village_name": "खापरदेव हिवरा",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2648,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:23:00Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धिविनायक महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा तिर्थपुरी ता घनसावंगी जि जालना तर्फे सुरज जनार्धन पवार\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव शहादेव रोडे रा. खापरदेव हिवरा यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3349-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव शहादेव रोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नारायण मोतीराम येवतीवाड"
}
