{
  "village_code": "271800060229100000",
  "village_name": "भायगव्हान",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:57:11Z",
  "surveys": [
    "134",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nनाव दुरुस्ती\nअर्जदार निता मंजाराम कोरडे यांनी अर्ज देऊन कळविले मौजे भायगव्हाण ता. घनसावंगी शिवारातील गट क्रमांक 9 व 134 मधे यांची जमीन असुन सातबारावर त्यांचे सामाईक खात्यात नाव निता किशोर राजगुरु असे झाले आहे. निता मंजाराम कोरडे व निता किशोर राजगुरु हे दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असुन त्यांचे गट क्रमांक 9 व 134 मधील सातबारा अभिलेखात असे निता मंजाराम कोरडे नाव कायम करण्यात यावे. असे अर्ज शपथपत्र रु-100/- च्या स्टँपपेपरवर व इतर पुरावे सादर केल्यावरुन नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नारायण मोतीराम येवतीवाड"
}
