{
  "village_code": "271800060229130000",
  "village_name": "खालापूरी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3288,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:23:21Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार विजय उत्तम गायकवाड रा.खालापुरी ता.घनसावंगी जि.जालना येथील रहिवाशी असुन त्यांनी अर्ज देऊन कळविले की, त्यांची मौजे खालापुरी येथील जमीन गट नंबर 94 मध्ये क्षेत्र 00 हे 81 आर शेतजमीन असुन त्यांच्या नावापुढे अपाक म्हणून सुलोचनाबाई गायकवाड अशी नोंद आहे. आज रोजी ते सज्ञान झाले आहे.शासकीय ओळखपत्रांच्या छायांकीत प्रत,शपथपत्र सादर केल्या वरुन सदरील अपाक नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली. करीता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रफुल्‍ल बाबासाहेब मिसाळ"
}
