{
  "village_code": "271800060229200000",
  "village_name": "जोगलादेवी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3001,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:34:16Z",
  "surveys": [
    "203"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,जालना शाखा,तिर्थपूरी ता.घनसावंगी तर्फे शाखा व्यवस्थापक मुकुंद रघुनाथराव देशमुख\nगहाणखत लिहुन देणार : नाथा गिरमा गायकवाड रा. जोगलादेवी यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3295-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाथा गिरमा गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल बापुराव बांडे"
}
