{
  "village_code": "271800060229280000",
  "village_name": "मुद्रेगाव",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1853,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:45:59Z",
  "surveys": [
    "25",
    "32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा तिर्थपुरी.\nगहाणखत लिहुन देणार : अरविंद कल्याण उढाण रा. मुद्रेगाव यांनी दुय्यम निबंधक घनसांगवी यांचेकडील दस्त क्रमांक 3497-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 428500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25, 32 क्षेत्र 1.6550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद कल्याण उढाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 428500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनकर रामराव लोढे"
}
