{
  "village_code": "271800060229310000",
  "village_name": "लिंबोणी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:03Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : नाथसागर अर्बन को - ऑप क्रेडिट सोसायटी लि. जालना शाखा कुं.पिंपळगाव\nलिहून घेणार : शंकर भाऊराव काळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 37 तपशिल : दिनांक 18/04/2026 रोजी नाथसागर अर्बन को- आँप सो. लि. जालना चा शंकर भाऊराव काळे यांच्या नावे र.रु.201000/- कर्ज. - 2873\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निकिता बुधनर"
}
