{
  "village_code": "271800060229340000",
  "village_name": "कु पिपळगांव",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:15Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार श्री. जफर मेहबूब पठाण रा. कुंभार पिंपळगाव यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, मौजे कुंभार पिंपळगाव येथील गट नं. 173 मध्ये जाण्यासाठी गोपीचंद तांडा व कुंभार पिंपळगाव शिवरस्त्यापासून पूर्व-पश्चिम जाण्या-येण्यासाठी गट नं. 175 व गट नं. 173 , 174 च्या 12 फुटाचा बांध रस्ता उपलब्ध आहे. सदर रस्ता खरेदीखाता मध्ये नमूद असून, गट नं. 173 मधील सर्व शेतकऱ्यांना वापरासाठी राहील. त्याप्रमाणे गट नं. 173 च्या ७/१२ उताऱ्यातील इतर अधिकार या रकान्यात 12 फूट रुंद बांध रस्ता वहीवाट\" अशी नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "महेंद्र साळवे"
}
