{
  "village_code": "271800060229340000",
  "village_name": "कु पिपळगांव",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5200,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:15Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.तहसीलदार घनसावंगी यांचे जा.क्र.2026 //महसूल/जमाबंदी-01/वाटणीपपत्रक/सीआर -49 दि 30/10/2026 यांच्या आदेशाने मौजे कुंभार पिंपळगाव येथील गट क्र 160 .मधील जमीन मालक लिहून देणार . शेख चाँदपाशा शेख कठू यांच्या मालकीची शेत जमीन क्षेत्र 1 हे 20 आर हे त्यांनी लिहून घेणार. शेख इम्रान चाँदपाशा यांना दिले\nव गट क्र 160 मधील जमीन मालक लिहून देणार . शेख चाँदपाशा शेख कठू यांच्या मालकीची शेत जमीन क्षेत्र 1 हे 20 आर हे त्यांनी यांच्या मालकीची शेत जमीन क्षेत्र 01 हे 20 आर हे त्यांनी लिहून घेणार . शेख इरफान चाँदपाशा यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये तरतूद कलम 85(2अन्वये) वाटणी करण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशानुसार फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्त सादर",
  "talathi": "महेंद्र साळवे"
}
