{
  "village_code": "271800060229350000",
  "village_name": "अरगडे गव्हान",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:16:00Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026\nविशेष वसूली अधिकारी यांचे स्थावर मालमत्ता (मिळकत) जप्ती आदेशान्वये बोजा नोंद\nवादी जालना जिल्हा अशासकिय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. जालना, ता. जि. जालना यांनी प्रतीवादी गुजर सुर्यकांत शेषराव यांचे विरुद्ध जा.क्र 309 / 107 (10) /स्था. मा. जप्ती आदेश दिनांक 22/06 /2026 अन्वये स्थावर मालमत्ता(मिळकत) जप्ती आदेश निर्गमित केले असून कर्जदार श्री. गुजर सुर्यकांत शेषराव यांच्याकडील जालना जिल्हा अशासकिय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. जालना, ता. जि. जालना या संस्थेची दिनांक 31/05/२०२6 आखेर एकूण थकबाकी रक्कम रुपये 14,35,923/- येवढे येणे बाकी आहे . त्यामुळे कर्जदार तथा प्रतिवादी गुजर सुर्यकांत शेषराव यांचे मालकीची व प्रत्यक्ष ताब्यातील मौजे. अरगडे गव्हाण येथील गट न 1 मधील 0.03 आर जमीन मालकीची स्थावर मालमत्ता (शेतजमीन) जप्तीचा आदेश पारित केला आहे . करिता कर्जदाराचे नावे व्यवस्थापक जालना जिल्हा अशासकिय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. जालना, ता. जि. जालना बोजा नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विजय सुर्यभान बुचुडे"
}
