{
  "village_code": "271800060229370000",
  "village_name": "मुर्ती",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:10:53Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार आशा राजेभाऊ सोळंके रा. मूर्ती यांनी ग्राम माहूल अधिकारी सजा मूर्ती यांना अर्ज देऊन कळविले कि मौजे मूर्ती शिवारातील गट क्र 180 क्षेत्र 00 हे 77 आर 7/12 मालकीहक्कात त्यांचे नाव आशाबाई राजाभाऊ सोळंके असे झाले आहे तरी त्यांनी 100 रु बॉडवर शपतपत्र दिल्यावरू त्यांचे नाव आशाबाई राजाभाऊ सोळंके एवजी आशा राजेभाऊ सोळंके असे करण्यात आले",
  "talathi": "गणेश बालु चव्‍हाण"
}
