{
  "village_code": "271800060229400000",
  "village_name": "राजाटाकळी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 7582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:20:08Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार . अनिकेत नामदेव बहिर ,अनमोल नामदेव बहिर रा. राजुरकरकोठा ता . घनसावंगी जी. जालना मौजे राजाटाकळी शिवारातील जमीन गट न 170 मध्ये अनिकेत नामदेव बहिर ,अनमोल नामदेव बहिर यांच्या नावे क्षेत्र 1 हे 13 आर जमीन सामाईक असून त्यांच्या नावे 7/12 वरील अनिकेत नामदेव बहिर अनमोल नामदेव बहिर अपाक अजोबा बाबुराव भानुदास म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी . आसा विनंती अर्ज दिला . वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड दिले. 100 च्या बॉन्डवर ,शपथपत्र ,शाळेचा दाखल ,सादर केले वरुण आपांक शेरा कमी केला असे . करिता मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "भरत कामाजी बारसे"
}
