{
  "village_code": "271800060229400000",
  "village_name": "राजाटाकळी",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 7585,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:55:53Z",
  "surveys": [
    "383/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nमा.तहसीलदार घनसावंगी यांचे जा.क्र.2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपपत्रक/सीआर-51 दि.29/10/2026 यांच्या आदेशाने मौजे राजाटाकळी येथील गटक्र .383 /1 मधील जमीन मालक लिहून देणार .ज्ञानेश्वर भानुदास आर्दड त्यांच्या नावे असलेली यांच्या मालकीची शेत जमीन क्षेत्र 01 हे 68 आर पूर्ण हे त्यांनी लिहून घेणार. गणपत भानुदास आर्दड यांना 00 हे 43 आर व लिहून घेणार. निखील ज्ञानेश्वर आर्दड यांना 01 हे 25 आर सपूर्ण जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये तरतूद कलम 85(2 अन्वये ) वाटणी करण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशानुसार फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्त सादर",
  "talathi": "भरत कामाजी बारसे"
}
