{
  "village_code": "271800060229430000",
  "village_name": "गुंज बु",
  "taluka_name": "घनसांगवी",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:34:14Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार ,नागनाथ गोवर्धण जगताप रा. गुंज बु ता. घनसावंगी जी. जालना यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे गुंज बु येथील गट न 158 मध्ये त्यांच्या मालकी व ताब्यातील एकूण 1 हेक्टर 73 आर जमीन असून परंतु सदर गटाच्या सातबारा उताऱ्यावर त्यांचे दोन खाते तयार झालेले असून खाते क्रमांक 1438 ला त्यांच्या नावे 00 हेक्टर 80 आर जमीन असून व तसेच खाते क्रमांक 3629 ला त्यांच्या नावे 00 हेक्टर 93 आर जमीन असून दोन्ही खात्याची जमीन त्यांच्याच असून एकाच गटातील जमिनीचे दोन स्वतंत्र 8 अ निघत असल्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक तसेच पीककर्जास अडचण निर्माण होत असल्यामुळे सदरील 8 अ एकत्रित करण्यात येत आहे. त्यांनी 100 च्या बॉन्डवर शपथपत्र व अर्ज व तहसील कार्यालय घनसावंगी यांचे पत्र दिले वरुण नोंद घेण्यात आली, करिता मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "महेंद्र साळवे"
}
