{
  "village_code": "271800070229470000",
  "village_name": "एदलापुर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:59:06Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल गट नं.27 मध्ये कैलास गुलाब चव्हाण यासी यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र देऊन कळवले की,त्यांचे गट न.27 मध्ये क्षेत्र 0.65 हे.आर,करिता कैलास गुलाबराव चव्हाण अशी नोंद अधिकार अभिलेख सदरी दाखल आहे,ती दुरुस्त करून कैलास गुलाब चव्हाण अशी दुरुस्ती नोंद घेतली आहे,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जाधव निवास बाबुसिंग"
}
