{
  "village_code": "271800070229470000",
  "village_name": "एदलापुर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T09:57:39Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजूस दाखल गट न.44 मध्ये काशीबाई पंढरीनाथ बागल यांनी त्यांचे नावे असलेले एकूण क्षेत्र-2.01 हे.आर.पैकी,नात्याने त्यांच्या नातवास नामे विशाल रामराव बागल यास क्षेत्र-0.80 हे.आर.जमीन व गणेश रामराव बागल यास क्षेत्र-0.80 हे.आर. जमीन वाटणीपत्रक अधारे करून दिली आहे.नोंद अर्ज,रु.100/- चे मुद्रांकपत्र क्र.77AB403520 दि.26/10/2026 चे वाटणीपत्रक अन्वये फेर घेण्यात आला आहे.",
  "talathi": "जाधव निवास बाबुसिंग"
}
