{
  "village_code": "271800070229480000",
  "village_name": "वाटूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3786,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:42:45Z",
  "surveys": [
    "27",
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा.नायब तहसीलदार परतूर यांचे आदेश दावा क्र.0079/2025\nआदेश दिनांक : 19/01/2026\nबाजूस दाखल गट न.27 व 28 मध्ये मा.तहसीलदार परतूर यांचे पत्र जा.क्र.2026/महसूल/आरओआर/कावी- दि.22/09/2026 व अर्जदार सुनील गणपत आढे यांचे अर्ज प्राप्त झाल्या वरून मा.नायब तहसीलदार महसूल-1 परतूर यांचे आदेश क्र.0079/2025 दि.19/01/2026 अन्वये गट क्र.27 व 28 साठी 33 फुट शिवरस्ता असल्याबत ची नोंद 7/12 इतर अधिकारात घेने कामी फेर घेण्यात आला आहे.",
  "talathi": "जाधव निवास बाबुसिंग"
}
