{
  "village_code": "271800070229480000",
  "village_name": "वाटूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:42:45Z",
  "surveys": [
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\n.\nबाजूस दाखल गट नं.341 मध्ये गोपाबाई हारलाल आढे व अंकुश हारलाल आढे नात्याने आई व मुलगा यांनी अर्ज व रु.100/- च्या बॉड वरील आपआपसात वाटणीपत्र व सहमतीपत्र देऊन कळवले की,गट नं.341 मध्ये त्यांचे नावे एकूण क्षेत्र-2.43 हे.आर.शेत जमीन मालकी व ताब्यात असून सदर जमीन त्यांनी आपआपसात सहमतीने अंकुश हारलाल आढे यास क्षेत्र-1.22 हे.आर. व गोपाबाई हारलाल आढे यास क्षेत्र- 1.21 हे.आर जमीन वाटप करून घेतली आहे,करिता अर्ज व रु.100/- चे मुद्रांक पत्र क्र.77 AB 403127 दि.15/102026 वरील आपआपसात वाटणीपत्र व सहमतीपत्र अन्वये फेर घेण्यात आला आहे.",
  "talathi": "जाधव निवास बाबुसिंग"
}
