{
  "village_code": "271800070229480000",
  "village_name": "वाटूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:42:45Z",
  "surveys": [
    "323"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वाटूर , परतूर\nलिहून देणार : विलास किसन आढे रा. वाटूर यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यांचे पत्र क्र.143 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये.300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वाटूर यांचेकडील पत्र क्रमांक-143 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये.300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जाधव निवास बाबुसिंग"
}
