{
  "village_code": "271800070229480000",
  "village_name": "वाटूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:08:39Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल गट न.118 मध्ये महादेव तात्याराव भगस यांनी त्यांचे नावे असलेले एकूण क्षेत्र-1.98 हे.आर.पैकी,क्षेत्र-1.00 हे.आर.जमीन नात्याने त्यांच्या मुलगा नामे नितीन महादेव भगस यास वाटणीपत्रक अधारे करून दिली आहे.नोंद अर्ज,रु.100/- चे मुद्रांकपत्र क्र.77AB729316 दि.13/10/2026 चे वाटणीपत्र अन्वये फेर घेण्यात आला आहे.",
  "talathi": "जाधव निवास बाबुसिंग"
}
