{
  "village_code": "271800070229490000",
  "village_name": "पिंपरखेडा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1438,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:16:50Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लि शाखा परतूर\nगहाणखत लिहुन देणार : आकाश रामेश्वर घारे ,संगीता रामेश्वर घारे ,सचिन रामेश्वर घारे रा. पिंपरखेडा यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 2811-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 910000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 2.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश रामेश्वर घारे ,संगीता रामेश्वर घारे ,सचिन रामेश्वर घारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 910000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जाधव निवास बाबुसिंग"
}
