{
  "village_code": "271800070229500000",
  "village_name": "कंडारी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:26Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमुळ जमीन मालक रेवतीबाई परमेश्वर तनपुरे यांची मौजे.कंडारी शिवारात गट नंबर 54 क्षेत्र 3 हे 41 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांची सुन नामे माधुरी ब्रद्रीनाथ तनपुरे यांना गट नंबर 54 क्षेत्र 3 हे 41 आर पैकी क्षेत्र 2 हे 00 आर शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र अ.क्र 5799 69AA556879 दिनांक 13/09/2024 सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "तुषार नवनाथ गायकवाड"
}
