{
  "village_code": "271800070229540000",
  "village_name": "बाबुलतारा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:21:35Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवाटणीपत्र लिहुन घेणारः- शोभा यशवंत खाडे रा.घेटुळी ता. जालना\nग.नं. 104 क्षेत्र 0 हे 74 आर पैकी 0 हे 74 आर, शिवार बाबूलतारा\nवाटणीपत्र लिहुन देणारः- यशवंत नाथा खाडे रा.घेटुळी ता. जालना\nग.नं. 104 क्षेत्र 0 हे 74 आर पैकी 0 हे 74 आर, शिवार बाबूलतारा\nमुळ जमीन मालक यशवंत नाथा खाडे यांची मौजे बाबूलतारा शिवारात गट नंबर 104 क्षेत्र 0 हे 74 आर जमीन असून , यांनी त्यांची पत्नी नामे शोभा यशवंत खाडे यांना गट नंबर 104 क्षेत्र 0 हे 74 आर पैकी 0 हे 74 आर जमीन या वाटणी पत्रा अन्वये वाटूनी करून दिली.\nवर दर्शविलेले वाटणीपत्र 500 चा बॉन्ड अ क्र 2434 बॉन्‍ड क्रमांक DG 730167 दिनांक 29/09/2026 वर नोटरी आधारे करण्‍यात आले.\nवरील प्रमाणे झालेली वाटणी ही त्‍यांच्‍या कौटुंबिक गरजेनुसार जमीनीच्‍या व्‍यवस्‍थापनेच्‍या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे जमीनीच्‍या हलक्‍याभारी प्रतवारीनुसार पतीने पत्निस शेतजमीन वाटुन दिली. वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्‍यावरुन क्षेत्राच्‍या वाटणीची नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "किशोर डोईफोडे"
}
