{
  "village_code": "271800070229560000",
  "village_name": "डोल्हारा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:56:48Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nराजपत्र\nमौजे. डोल्हारा ता. परतुर ये‍थील खातेदार मसुद अहेमद अ रहीम यांनी या तलाठी कार्यालयास अर्ज व सोबत महाराष्‍ट्र शासनाच्‍या प्रसिध्‍द राजपत्राच्‍या प्रत देवुन विनंती केली आहे कि त्‍यांच्‍या नावे असलेल्‍या मौ. डोल्हारा येथील गट नं. 290 मधील जमीन क्षेत्राच्‍या हद्दीपावेतो असलेल्‍या 7/12 गटावरील नावात व मुळ नावामध्‍ये बदल झालेला असल्‍याने त्‍यांना शासकिय कामामध्‍ये अडचण निर्माण होत आहे. त्‍यामुळे त्‍यांनी त्‍यांच्‍या 7/12 वरील नावाच्‍या दुरुस्‍तीकरीता महाराष्‍ट्र शासनाच्‍या राजपत्रामध्‍ये नावात दुरुस्‍ती करुन, प्रसिध्‍द केलेल्‍या राजपत्रातील नावांच्‍या दुरुस्‍तीची नोंद 7/12 वर घेण्‍याकरीता राजपत्राची प्रत या कार्यालयास सादर केली आहे. त्‍यानुसार मुळ 7/12 अभिलेखा वरील नाव मसुद अहेमद अ रहीम असुन राजपत्रातील दुरुस्‍ती नुसारचे सुधारीत नाव मसूद अब्दुल रहीम कुरेशी (राजपत्र नोंदणी क्रं A-2675854) असे आहे. करीता संबंधीतांचा विनंती अर्ज व राजपत्र महाराष्ट्र शासन प्रसिद्ध राजपत्र CHANGE IN NAME GAZZETTE GOVT.MAHARASHTRA.GAZETTE No.13 DATE 15OCT TO 21OCT.2026 प्रसिध्‍दी दि. 15 ओक्टोंबर ते 1 ओक्टोंबर , 2026 नुसार दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात आली.करिता सादर.",
  "talathi": "किशोर डोईफोडे"
}
