{
  "village_code": "271800070229560000",
  "village_name": "डोल्हारा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:00:48Z",
  "surveys": [
    "92",
    "93",
    "96",
    "97",
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nवाटणीपत्र लिहुन घेणार 1-जनार्धन काशिनाथ सातपुते रा.घेटूळी ता. जालना\nग.नं. 92 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 99 आर, डोल्हारा शिवारा\nग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 60.50 आर, डोल्हारा शिवारा\nवाटणीपत्र लिहुन घेणार 2-ज्ञानेश्वर काशिनाथ सातपुते रा.घेटूळी ता. जालना\nग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 38.50 आर, डोल्हारा शिवारा\nग.नं. 96 क्षेत्र 0 हे 27 आर पैकी 0 हे 27 आर, डोल्हारा शिवारा\nग.नं. 97 क्षेत्र 0 हे 32 आर पैकी 0 हे 32 आर, डोल्हारा शिवारा\nग.नं. 98 क्षेत्र 0 हे 62 आर पैकी 0 हे 62 आर, डोल्हारा शिवारा\nवाटणीपत्र लिहुन देणारः-काशिनाथ शंकरराव सातपुते रा घेटूळी ता. जालना\nग.नं. 92 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 99 आर, डोल्हारा शिवारा\nग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 99 आर, डोल्हारा शिवारा\nग.नं. 96 क्षेत्र 0 हे 27 आर पैकी 0 हे 27 आर, डोल्हारा शिवारा\nग.नं. 97 क्षेत्र 0 हे 32 आर पैकी 0 हे 32 आर, डोल्हारा शिवारा\nग.नं. 98 क्षेत्र 0 हे 62 आर पैकी 0 हे 62 आर, डोल्हारा शिवारा\nमुळ जमीन मालक काशिनाथ शंकरराव सातपुते यांची मौजे. डोल्हारा शिवारात जमीन असून काशिनाथ शंकरराव सातपुते यांनी त्यांचा मुलगा क्रं 1 नामे जनार्धन काशिनाथ सातपुते यांना गट नंबर 92 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 99 आर व ग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 60.50 आर जमीन या वाटणीपत्रा अन्वये वाटनी करून दिली.\nतसेच\nमुळ जमीन मालक काशिनाथ शंकरराव सातपुते यांची मौजे. डोल्हारा शिवारात जमीन असून काशिनाथ शंकरराव सातपुते यांनी त्यांचा मुलगा क्रं 2 नामे ज्ञानेश्वर काशिनाथ सातपुते यांना\nग.नं. 93 क्षेत्र 0 हे 99 आर पैकी 0 हे 38.50 आर,\nग.नं. 96 क्षेत्र 0 हे 27 आर पैकी 0 हे 27 आर,\nग.नं. 97 क्षेत्र 0 हे 32 आर पैकी 0 हे 32 आर,\nग.नं. 98 क्षेत्र 0 हे 62 आर पैकी 0 हे 62 आर, जमीन या वाटणीपत्रा अन्वये वाटनी करून दिली.\nवर दर्शविलेले वाटणीपत्र 500 चा बॉन्ड अ क्र 5178 बॉन्‍ड क्रमांक DG 828052 दिनांक 28/10/2026 वर नोटरी आधारे करण्‍यात आले.\nवरील प्रमाणे झालेली वाटणी ही त्‍यांच्‍या कौटुंबिक गरजेनुसार जमीनीच्‍या व्‍यवस्‍थापनेच्‍या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे जमीनीच्‍या हलक्‍याभारी प्रतवारीनुसार वडलांनी दोन मुलांना शेतजमीन वाटुन दिली. वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्‍यावरुन क्षेत्राच्‍या वाटणीची नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "किशोर डोईफोडे"
}
