{
  "village_code": "271800070229570000",
  "village_name": "कावजवळा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:49:35Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून घेणार: संतोष कोंडीबा मगर रा. कावजवळा ता. परतुर\nगट क्र 184, क्षेत्र 0 हे 17 आर , कावजवळा शिवार\nलिहून देणार: गोकुळा कोंडीबा मगर रा. कावजवळा ता. परतुर\nगट क्र 184, क्षेत्र 0 हे 17 आर , कावजवळा शिवार\nमुळ जमीन मालक गोकुळा कोंडीबा मगर यांची मौजे. कावजवळा शिवारात गट नंबर 184 क्षेत्र 0 हे 17 आर जमीन असून , त्यांनी त्यांचा मुलगा नामे संतोष कोंडीबा मगर यांना गट नंबर 184 मधील क्षेत्र 0 हे 17 आर पैकी क्षेत्र 0 हे 17 आर शेतजमीन हिंदू एकत्र कुटुंब व्यवस्थापन भाग म्हणून आईने मुलास वाटणी करून दिली.\nकरीता 500 चा बॉन्ड अ.क्र. 6171 दिनांक 06/10/2026, बॉन्ड क्रं DG 730402 नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किशोर डोईफोडे"
}
