{
  "village_code": "271800070229570000",
  "village_name": "कावजवळा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:49:35Z",
  "surveys": [
    "117",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्र लिहुन घेणारः- योगिता श्रीपाद तरासे रा.कावजवळा ता. परतुर\nग.नं. 97 क्षेत्र 2 हे 63 आर पैकी 0 हे 80 आर, शिवार कावजवळा\nवाटणीपत्र लिहुन देणारः- श्रीपाद शेषराव तरासे रा. कावजवळा ता. परतुर\nग.नं. 97 क्षेत्र 2 हे 63 आर पैकी 0 हे 80 आर, शिवार कावजवळा\nमुळ जमीन मालक श्रीपाद शेषराव तरासे यांची मौजे कावजवळा शिवारात गट नंबर 97 क्षेत्र 2 हे 63 आर जमीन असून , यांनी त्यांची पत्नी नामे योगिता श्रीपाद तरासे यांना गट नंबर 97 क्षेत्र 2 हे 63 आर पैकी 0 हे 80 आर जमीन या वाटणी पत्रा अन्वये वाटूनी करून दिली.\nवर दर्शविलेले वाटणीपत्र 100 चा बॉन्ड अ क्र 6296 बॉन्‍ड क्रमांक 53 AB 868777 दिनांक 09/10/2026 वर नोटरी आधारे करण्‍यात आले.\nवरील प्रमाणे झालेली वाटणी ही त्‍यांच्‍या कौटुंबिक गरजेनुसार जमीनीच्‍या व्‍यवस्‍थापनेच्‍या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे जमीनीच्‍या हलक्‍याभारी प्रतवारीनुसार पतीने पत्निस शेतजमीन वाटुन दिली. वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्‍यावरुन क्षेत्राच्‍या वाटणीची नोंद घेण्‍यात आली.\nतसेच\nवाटणीपत्र लिहुन घेणारः- अनीता गणेश तरासे रा.कावजवळा ता. परतुर\nग.नं. 117 क्षेत्र 1 हे 48 आर पैकी 1 हे 00 आर, शिवार कावजवळा\nवाटणीपत्र लिहुन देणारः- शेषराव कुंडलिक तरासे रा. कावजवळा ता. परतुर\nग.नं. 117 क्षेत्र 1 हे 48 आर पैकी 1 हे 00 आर, शिवार कावजवळा\nमुळ जमीन मालक शेषराव कुंडलिक तरासे यांची मौजे कावजवळा शिवारात गट नंबर 117 क्षेत्र 1 हे 48 आर जमीन असून , यांनी त्यांची सून नामे अनीता गणेश तरासे यांना गट नंबर 117 क्षेत्र 1 हे 48 आर पैकी 1 हे 00 आर जमीन या वाटणी पत्रा अन्वये वाटूनी करून दिली.\nवर दर्शविलेले वाटणीपत्र 100 चा बॉन्ड अ क्र 6295 बॉन्‍ड क्रमांक 53 AB 868776 दिनांक 09/10/2026 वर नोटरी आधारे करण्‍यात आले.\nवरील प्रमाणे झालेली वाटणी ही त्‍यांच्‍या कौटुंबिक गरजेनुसार जमीनीच्‍या व्‍यवस्‍थापनेच्‍या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे जमीनीच्‍या हलक्‍याभारी प्रतवारीनुसार सासर्‍यांनी सुनेस शेतजमीन वाटुन दिली. वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्‍यावरुन क्षेत्राच्‍या वाटणीची नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "किशोर डोईफोडे"
}
